अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Friday, 3 April 2020

मित्रांनो घरी बसल्या बसल्या वाचनासाठी मी दररोज एक नवीन व उत्कृष्ट pdf पुस्तक देत जाईल ..... त्याचे वाचन जरूर करा किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्या...
     आज घेऊन येत आहे  कोल्हाट्याचं  पोर . या पुस्तकाचे  लेखक  किशोर शांतबई काळे आहेत 

      

ही कथा आहे समाजाने  नाकारलेल्या , आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या , गरिबीने लाचार झालेल्या , कोल्हाटी समाजात एका नाचनारीच्या पोटी जन्म घेऊन डॉ . झालेल्या मुलाची  ....डाऊनलोड करण्यासाठी खलील  DOWNLOAD बटन वर क्लिक करा....


https://drive.google.com/uc?export=download&id=1A8Cru0pE6yYXIYwyICvhksLr2NFVyllJ


                                                                                              भेट दिल्याबद्दल धन्यवाद..................

No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.