अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Friday, 10 April 2020


  • मित्रांनो घरी बसल्या बसल्या वाचनासाठी मी दररोज एक नवीन व उत्कृष्ट pdf पुस्तक देत जाईल ..... त्याचे वाचन जरूर करा किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्या...
  •      आज घेऊन येत आहे  एक नावाजलेला व सर्वांच्या परिचयाचे पुस्तक  श्यामची आई...

  • या पुस्तकाचे लेखक आहेत पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच सर्वांचे लाडके साने गुरुजी ..

  •    पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईवडिलांवर अवलंबून असतो. त्याचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापावर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो.पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच पुढील विकासाचे बी पेरले जातात. 
  •    सर्व पालकांनी ,मुलांनी वाचावे असे हे छानसे पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा....





सौजन्य :-  esahity.com
                                        भेट दिल्याबद्दल धन्यवाद...



No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.