अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Saturday, 11 April 2020

  • मित्रांनो घरी बसल्या बसल्या वाचनासाठी मी दररोज एक नवीन व उत्कृष्ट pdf पुस्तक देत जाईल ..... त्याचे वाचन जरूर करा किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्या...
  •  
  •     आज घेऊन येत आहे शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण  ?
  •    
  •   या पुस्तकाचे  लेखक आहेत श्रीमंत कोकाटे 

  •       छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक किर्तिचे आणि कर्तुत्वाचे राजे आहेत .भूमिपुत्रांच्या सहकार्याने महाराजांनी स्वराज्य निर्माण केले .पण राजांचे निर्विवाद चरित्र उपलब्ध नाही हे एक कटुसत्य आहे .कल्पितकथा , रंजकता हे शिवचरित्रातले अडथळे आहेत .शिवचरित्र हे पुस्तकात न मावणारे आहे . शिवचरित्रावर अनेक अंगांनी लिहाणे गरजेचे आहे. शिवचरित्र हे केवेळ डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही तर डोक्यात घालण्याचा विषय आहे .  शिवचरित्रावर अनेक मालिका , नाटक, चित्रपट आणि व्याख्याने देणे हा धंदा केला होता . अशा काळात श्रीमंत कोकाटे यांनी कटुतेचा विचार न करता अत्यंत संशोधनपूर्ण  "शिवजीराजांचे खरे शत्रू कोण ?" हे पुस्तक लिहलेले आहे .
  •  
  •      वरील पुस्तक PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खलील  

  • DOWNLOAD बाटणावर  क्लिक करा .

https://drive.google.com/uc?export=download&id=1rkvPu237kuAr87uWiwaYEj3YqLodHEqd


                                 भेट दिल्याबद्दल धन्यवाद .......

No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.