नमस्कार
रचनावाद सदरात आपले
सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे
श्री . भारत सावंत
* ज्ञानरचनावाद *
* ज्ञाननिर्मितीची व्यक्तीनिष्ठ व विशिष्ट
मानस घटकांशी संदर्भ जोडणारी अशी
शिकण्याची कृतीशील प्रक्रिया म्हणजे
ज्ञानसंरचनावाद.
* रचनावाद हि मानवी आकलनाची
प्रक्रिया स्पष्ट करणारे तत्वज्ञान आहे.
*************************************************
* मेंदूचा विकास *
* मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे .
* शरीराच्या वजनाच्या २% वजन आणि
२०% प्राणवायू लागतो .
* गर्भात ७०%
* १ ल्या वर्षी १५%
* ३ ऱ्या वर्षी १०%
* बारा वर्षात ५ %
* जन्मतः १०० अब्ज मज्जा पेशी मेंदूत
असतात .
* वर्तनवादी विचारसरणी
* मानवी वर्तनाचे भाष्य करणारी विचारसरणी
* बाह्य उत्तेजना आणि तिला मिळणारा प्रतिसाद ह्या
तत्वावर वर्तनवाद चालतो.
* वर्तनातील अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शिक्षण
* V P S T वर्तनवादाचा पुरस्कार करणारे.
ज्ञानाचा विषयज्ञान विद्यार्थी
साठा शिक्षकांकरवी कोरी पाटी
******************************************************
* गृहिते *
वर्तनवाद रचनावाद
*तज्ज्ञ व्यक्तीच * विद्यार्थी स्वतःची
ज्ञाननिर्मिती करतात ज्ञाननिर्मिती करतात
*शिक्षक ज्ञानाचे वितरण * शिक्षक विद्यार्थ्यांना
करतो. साहाय्य करतो .
*प्राप्त ज्ञानावरून * विद्यार्थ्यांच्या सहभागावर
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन. मूल्यमापन.
*****************************************************
* रचनवादाची तत्वे *
1. कृतीशील
अनुभवाची संधी
2. अनुभव
घेण्यची
प्रक्रिया
3. समजून
घेण्याची
प्रक्रिया
4. समजणे अर्थ
कळणे
5. अनुभवाचे
ज्ञानात रुपांतर
6. ज्ञान दीर्घ
कालीन स्मृतीत
7. कायम
स्मृतीतून
गरजेनुसार
कृतीत
उतरवणे
8. विचारात,
कृतीत
ज्ञानारुपांतर
होणे.
9. समज येणे
शहाणपण येणे.
***************************************************
* रचनावादी विचारसरणी आणण्यासाठी
वातावरण निर्मिती *
* विद्या.मुक्त हालचालींना वाव
* परस्पर संवाद त्यासाठी तशी वर्गरचना
* प्रसन्न वातावरण ,बोलण्याची भरपूर संधी
* अभिव्यक्ती करणारे तक्ते.
* गट करून शिकण्याची संधी
* प्रकल्प पद्धती
* परीसराची ओळख
* शैक्षणिक साधने ,संदर्भ ग्रंथ ,उपक्रम ,संवाद
* खेळांना आणि मुक्त वेल्लांना प्राधान्य
* विध्यार्थ्यांसोबत शिक्षकांची कृती
**************************************************
वर्तनवादी शिक्षक रचनावादी शिक्षक
* शिकविणारा * सूचना देणारा ,मार्गदर्शक
* व्याख्यान देणारा * गटअध्ययन ,स्वयंशिक्षण
* मुलांना सांगणे हि भूमिका * मुलांना ,प्रश्न
विचारण्यास ,विचार करण्यास ,
उत्तरे शोधण्यास मदत करणारा .
* शिक्षक हा प्रमुख * विद्यार्थ्यांच्या बाजूला राहून
सहकार्य
* शालेय पुस्तकातील माहिती * माहितीचा शोध,ज्ञन मिळवण्याचे
मार्ग ,टप्प्याटप्प्याने कृती.
*** धन्यवाद ***
रचनावाद सदरात आपले
सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे
श्री . भारत सावंत
* ज्ञानरचनावाद *
* ज्ञाननिर्मितीची व्यक्तीनिष्ठ व विशिष्ट
मानस घटकांशी संदर्भ जोडणारी अशी
शिकण्याची कृतीशील प्रक्रिया म्हणजे
ज्ञानसंरचनावाद.
* रचनावाद हि मानवी आकलनाची
प्रक्रिया स्पष्ट करणारे तत्वज्ञान आहे.
*************************************************
* मेंदूचा विकास *
* मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे .
* शरीराच्या वजनाच्या २% वजन आणि
२०% प्राणवायू लागतो .
* गर्भात ७०%
* १ ल्या वर्षी १५%
* ३ ऱ्या वर्षी १०%
* बारा वर्षात ५ %
* जन्मतः १०० अब्ज मज्जा पेशी मेंदूत
असतात .
* वर्तनवादी विचारसरणी
* मानवी वर्तनाचे भाष्य करणारी विचारसरणी
* बाह्य उत्तेजना आणि तिला मिळणारा प्रतिसाद ह्या
तत्वावर वर्तनवाद चालतो.
* वर्तनातील अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शिक्षण
* V P S T वर्तनवादाचा पुरस्कार करणारे.
ज्ञानाचा विषयज्ञान विद्यार्थी
साठा शिक्षकांकरवी कोरी पाटी
******************************************************
* गृहिते *
वर्तनवाद रचनावाद
*तज्ज्ञ व्यक्तीच * विद्यार्थी स्वतःची
ज्ञाननिर्मिती करतात ज्ञाननिर्मिती करतात
*शिक्षक ज्ञानाचे वितरण * शिक्षक विद्यार्थ्यांना
करतो. साहाय्य करतो .
*प्राप्त ज्ञानावरून * विद्यार्थ्यांच्या सहभागावर
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन. मूल्यमापन.
*****************************************************
* रचनवादाची तत्वे *
* क्रियाशील प्रक्रिया
* अनुभवाधारित प्रक्रिया
* मानस प्रक्रिया
* शिकता शिकता शिकायला शिकणे
* संदर्भाधीन
* भाषेचे स्थान मध्यवर्ती
* नवीन आव्हाने शिकण्यास प्रवृत्त
* शिकण्यास पुरेसा कालावधी
* व्यक्तिगत तसेच सामाजिक कृती
* इतरांची मदत
* भावनिक स्थिरतेची गरज
************************************************
* ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया *
अनुभवाची संधी
2. अनुभव
घेण्यची
प्रक्रिया
3. समजून
घेण्याची
प्रक्रिया
4. समजणे अर्थ
कळणे
5. अनुभवाचे
ज्ञानात रुपांतर
6. ज्ञान दीर्घ
कालीन स्मृतीत
7. कायम
स्मृतीतून
गरजेनुसार
कृतीत
उतरवणे
8. विचारात,
कृतीत
ज्ञानारुपांतर
होणे.
9. समज येणे
शहाणपण येणे.
***************************************************
* रचनावादी विचारसरणी आणण्यासाठी
वातावरण निर्मिती *
* विद्या.मुक्त हालचालींना वाव
* परस्पर संवाद त्यासाठी तशी वर्गरचना
* प्रसन्न वातावरण ,बोलण्याची भरपूर संधी
* अभिव्यक्ती करणारे तक्ते.
* गट करून शिकण्याची संधी
* प्रकल्प पद्धती
* परीसराची ओळख
* शैक्षणिक साधने ,संदर्भ ग्रंथ ,उपक्रम ,संवाद
* खेळांना आणि मुक्त वेल्लांना प्राधान्य
* विध्यार्थ्यांसोबत शिक्षकांची कृती
**************************************************
वर्तनवादी शिक्षक रचनावादी शिक्षक
* शिकविणारा * सूचना देणारा ,मार्गदर्शक
* व्याख्यान देणारा * गटअध्ययन ,स्वयंशिक्षण
* मुलांना सांगणे हि भूमिका * मुलांना ,प्रश्न
विचारण्यास ,विचार करण्यास ,
उत्तरे शोधण्यास मदत करणारा .
* शिक्षक हा प्रमुख * विद्यार्थ्यांच्या बाजूला राहून
सहकार्य
* शालेय पुस्तकातील माहिती * माहितीचा शोध,ज्ञन मिळवण्याचे
मार्ग ,टप्प्याटप्प्याने कृती.
*** धन्यवाद ***
No comments:
Post a Comment