शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष
आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO)
करण्यासाठी खालील निकष आहेत .
=====================
* विजिटर नोंदवही
* विद्यार्थी फ़ाइल्स
* शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
* वृक्षारोपण टेबल क्लॉथ
* घोषवाक्य फ्लावर पॉट
* ग्रामस्थांचा सहभाग
* शाळेचे नाव ठळक दर्शवणे
* सेंद्रिय / गांडूळ खत
* चप्पल स्टैंड
* अधिकारी पदाधिकारी फलक
* समित्या फलक
* वर्गांना कार्यालयांना फलक
* सन्देश,सुविचार
* खिडक्यांना पडदे
* स्वच्छता व् टापटिपपणा
* आपात कालीन मार्ग
* शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
* दिशादर्शक फलक
* बोलका वरांडा
* आखलेले शालेय क्रिडांगण
* सौरऊर्जा वापर
* वीज , इन्व्हर्टर सुविधा
* प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात
* क्रीडासाहित्य मांडणी
* कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
* विज्ञान प्रयोगशाळा
* पार्किंग व्यवस्था
* विजबचत , पाणिबचत सन्देश
* स्वच्छता सन्देश
* पाण्याची सुविधा
* स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
* प्रथमोपचार पेटी
* ऑफिस अंतर्गत रचना
* शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकरसह)
* राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
* संगणक शिक्षण,e लर्निंग
* डिजिटल क्लासरूम
* बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
* स्वागत फलक
* शौचालय सुविधा फलक
* अग्निशामक यंत्र
* वाचनालय
* संरक्षक भिंत
* शिक्षक कार्यसुचि
* सुचना व् कौतुक पेटी
* आपणाला सुचत असलेले आणखी काही
* हस्तलिखित
* वर्ग सुशोभन
* प्रकट वाचन
* अध्ययन कोपरे
* वाढदिवस शुभेच्छा
* व्यक्तिमत्व विकास
* कौतुक समारंभ
* अल्पबचत बँक
* शैक्षणिक सहली
* क्षेत्रभेट
* ग्रंथालय वापर
* शैक्षणिक निर्मिती
* शालेय स्वच्छता
* फिरते वाचनालय
* तरंग वाचनालय
* बालसभा
* बाल आनंद मेळावा
* विशेष वर्ग आयोजन
* एक दिवस शाळेसाठी
* जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
* दिनांकाचा पाढा
* चावडी वाचन
* प्रयोग शाळा वापर
* आरोग्य तपासणी
* हळदी कुंकू
* संगणक शिक्षण
* गीतमंच
* हस्ताक्षर सुधार
* स्वच्छ ,सुंदर शाळा
* इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
* शालेय बाग
* वृक्षारोपण
* शालेय उपस्थिती सुधारणा
* टाकाऊ पासून टिकाऊ
* सामुदायिक कवायत
* मनोरे
* योगासने
* बोलक्या भिंती
* आनंददायी फलक
* ई -लर्निंग
* विविध स्पर्धा
* क्रीडा स्पर्धा
* हस्ताक्षर स्पर्धा
* पाठांतर स्पर्धा
* नृत्य -नाट्य स्पर्धा
* रांगोळी स्पर्धा
* वक्तृव स्पर्धा
* निबंध स्पर्धा
*स्मरणशक्ती स्पर्धा
*प्रश्न मंजुषा
*** धन्यवाद ***
No comments:
Post a Comment