अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Sunday 3 May 2020


  • नमस्कार मित्रांनो,
  •    घरी बसल्या बसल्या वाचनासाठी दररोज एक उत्कृष्ट PDF पुस्तक देत जाईल त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्यावे...

  •      आज घेऊन येत आहे श्री. शैलेश पुरोहित यांचे एक प्रवासवर्णन वायनाड
  •    
  •     आपणाला जर पर्यटनाची आवड असेल तर हे छोटेसे पुस्तक आपल्याला खूप आनंद व माहिती देईल. तसे केरळ राज्य हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे पण त्यातली त्यात वायनाड पर्यटनासाठी खूपच सुंदर आहे. या प्रवास वर्णनात लेखकाने तेथील सर्व प्रसिद्ध स्थळांची माहिती दिली आहे त्या  सुंदर पर्यटन स्थळांची माहिती घरी राहून घेऊ शकतो .

  •      वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा .





  •  वरील पुस्तक आवडल्यास अपल्या मित्रांना जरूर सांगा किंवा शेयर करा.

  • सौजन्य :- esahity.com

  • भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

Saturday 2 May 2020

  • नमस्कार मित्रांनो,
  •    घरी बसल्या बसल्या वाचनासाठी दररोज एक उत्कृष्ट PDF पुस्तक देत जाईल त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्यावे...

  •      आज घेऊन येत आहे एका प्रसिद्ध किल्ल्याबद्दल माहिती सांगणारे किल्ले रायगड नावाचे पुस्तक . 

  •   ओढ लागली रायगडाची...
  • स्वराज्याच्या मायभूमीची...
  • शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाची...
  • ज्यात भक्ती होती स्वामीनिष्ठेची...

  •      या पुस्तकाचे लेखन केलेले आहे श्री .अनिल पाटील यांनी केलेले आहे . पुस्तकात किल्ले रायगड बद्दल सर्व माहिती दिली आहे .
  • गडाचे स्थान , इतिहास ,जाण्याचे मार्ग, गडाचा फेरफटका, नकाशा ,ट्रेकर्स साठी उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.

  •    वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा .


  • वरील पुस्तक आवडल्यास अपल्या मित्रांना जरूर सांगा किंवा शेयर करा.

  •              सौजन्य :- esahity.com

  •                 भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

Friday 1 May 2020

देश गौरवासाठी झिजला!
गरिबांच्या घामाने भिजला!
दिल्लीचे तख्त राखितो!
महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


महाराष्ट्र दिनाबद्दल  माहिती मिळवण्यासाठी खालील  महाराष्ट्राच्या चित्रावर क्लिक करा  .


https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8


नमस्कार मित्रांनो ,
                              आज वाचनासाठी एक पुस्तक देण्याऐवजी  महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची  
महत्वाची सर्व माहिती ( संकलित करून ) देत आहे .  














13. महाराष्ट्रचे मंत्रिमंडळ







   
            सौजन्य  :- www.wikipediya.org 

       भेट दिल्याबद्दल धन्यवाद  .....

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.