अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

ऑनलाईन टेस्ट तयार करणे

ऑनलाईन टेस्ट तयार करणे


1. प्रथम  https://www.classmarker.com/ ही वेबसाईट ओपन करावी. त्यानंतर खालील स्क्रीन दिसेल

.



2. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या Register free  वर क्लिक करावे॰



3. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या For educational use  वर क्लिक करावे.




4. त्यानंतर वरील फॉर्म ओपन होईल . त्यात सर्व माहिती भरावी युझर आयडी व पार्सवर्ड लक्ष्यात ठेवावा. व Register वर क्लिक करावे.

5. त्यानंतर युझर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगिन करावे. 

6. खालील विंडो ओपन होईल त्यात Test वर क्लिक करावे.



7. खाली पिवळया बाणाने दाखविलेल्या New Test वर क्लिक करुन ऑनलाईन टेस्ट करावी

8. अशा प्रकारे तुमची ऑनलाईन टेस्ट तयार झाल्यावर त्याची लिंक देवून ती टेस्ट तुम्ही तुमच्या वेबसाईटवर, ब्लॉगवर देवू शकता.

       धन्यवाद 


No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.