- नमस्कार मित्रांनो,
- घरी बसल्या बसल्या वाचनासाठी दररोज एक उत्कृष्ट PDF पुस्तक देत जाईल त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्यावे...
- आज घेऊन येत आहे एका प्रसिद्ध किल्ल्याबद्दल माहिती सांगणारे किल्ले रायगड नावाचे पुस्तक .
- ओढ लागली रायगडाची...
- स्वराज्याच्या मायभूमीची...
- शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाची...
- ज्यात भक्ती होती स्वामीनिष्ठेची...
- या पुस्तकाचे लेखन केलेले आहे श्री .अनिल पाटील यांनी केलेले आहे . पुस्तकात किल्ले रायगड बद्दल सर्व माहिती दिली आहे .
- गडाचे स्थान , इतिहास ,जाण्याचे मार्ग, गडाचा फेरफटका, नकाशा ,ट्रेकर्स साठी उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.
- वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा .
- वरील पुस्तक आवडल्यास अपल्या मित्रांना जरूर सांगा किंवा शेयर करा.
- सौजन्य :- esahity.com
- भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......
No comments:
Post a Comment