- नमस्कार मित्रांनो,
- घरी बसल्या बसल्या वाचनासाठी दररोज एक उत्कृष्ट PDF पुस्तक देत जाईल त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्यावे...
- आज घेऊन येत आहे श्री. शैलेश पुरोहित यांचे एक प्रवासवर्णन वायनाड
-
- आपणाला जर पर्यटनाची आवड असेल तर हे छोटेसे पुस्तक आपल्याला खूप आनंद व माहिती देईल. तसे केरळ राज्य हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे पण त्यातली त्यात वायनाड पर्यटनासाठी खूपच सुंदर आहे. या प्रवास वर्णनात लेखकाने तेथील सर्व प्रसिद्ध स्थळांची माहिती दिली आहे त्या सुंदर पर्यटन स्थळांची माहिती घरी राहून घेऊ शकतो .
- वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा .
- वरील पुस्तक आवडल्यास अपल्या मित्रांना जरूर सांगा किंवा शेयर करा.
- सौजन्य :- esahity.com
- भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......
No comments:
Post a Comment