- मित्रांनो घरी बसल्या बसल्या आपल्याला वाचण्यासाठी दररोज एक PDF पुस्तक देत जाईल .... त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचण्यासाठी संग्रही असू द्या..
- आज घेऊन येत आहे स्वराज्याचे धाकले धनी , स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणारे पुस्तक म्हणजे शंभूराजे
- या पुस्तकाचे लेखन केलेले आहे श्री. दामोदर मगदूम यांनी ....या पुस्तकात छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनातील थोडया पण महत्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत.
- पुस्तक आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर सांगा किंवा शेयर करा.
- वरील पुस्तक PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खलील संभाजी महाराज यांच्या चित्रावर क्लिक करा.
सौजन्य :- esahity.com
भेट दिल्याबद्दल धन्यवाद...
No comments:
Post a Comment