- मित्रांनो घरी बसल्या बसल्या आपल्याला वाचण्यासाठी दररोज एक PDF पुस्तक देत जाईल .... त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचण्यासाठी संग्रही असू द्या..
- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी स्वराज्याच्या पायाभरणी पासून ते अटकेपार विस्तार करण्यासाठी अनेक मावळे धारातीर्थी पडले. सह्याद्रीच्या गड किल्ल्या वरील बुरुजांसारखी अभेद्य निष्ठा असलेल्या मावळ्यांनी महाराजावरील श्रद्धा व स्वराज्याच्या प्रेमापोटी जीवाची पर्वा केली नाही , त्यांचे बलिदान , पराक्रम, त्याग आजही सर्वांसाठी स्फुर्तीदायक आहे...
-
- स्वराज्यातील अनेक मावळ्यांची फक्त नावे माहिती पण त्यांच्याविषयी सखोल माहिती सर्वांनी नाही ... त्यातीलच काही निवडक मावळ्यांची माहिती या पुस्तकात श्री. दामोदर मगदूम यांनी दिलेली आहे आणि ते पुस्तक म्हणजे
- मावळा ( भाग 2)
- वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा...
- वरील पुस्तक आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर सांगा किंवा शेयर करा.
- सौजन्य :- esahity.com
- भेट दिल्याबद्दल धन्यवाद....
No comments:
Post a Comment