अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Wednesday, 29 April 2020

  • नमस्कार मित्रांनो,
  •    घरी बसल्या बसल्या वाचनासाठी दररोज एक उत्कृष्ट PDF पुस्तक देत जाईल त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्यावे...

  •      आज घेऊन येत आहे एका प्रसिद्ध किल्ल्याबद्दल माहिती सांगणारे किल्ले शिवनेरी नावाचे पुस्तक . 
  •   
  •      या पुस्तकाचे संपादन श्री भास्कर नारकर यांनी केलेले आहे . पुस्तकात किल्ले शिवनेरी बद्दल सर्व माहिती दिली आहे .
  • गडाचे स्थान , इतिहास ,जाण्याचे मार्ग, गडाचा फेरफटका, नकाशा ,ट्रेकर्स साठी उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.

  •    वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा .


  • वरील पुस्तक आवडल्यास अपल्या मित्रांना जरूर सांगा किंवा शेयर करा.

  •              सौजन्य :- esahity.com

  •                 भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.