अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Wednesday, 8 April 2020



मित्रांनो घरी बसल्या बसल्या वाचनासाठी मी दररोज एक नवीन व उत्कृष्ट pdf पुस्तक देत जाईल ..... त्याचे वाचन जरूर करा किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्या...
     आज घेऊन येत आहे एक प्रेरणादायी चरित्र  ज्या माऊलीने आपले सर्व आयुष्य अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी घालवले , जिला अनाथांनाची माई म्हणतात अशा सिंधुताई सपकाळ  यांच्या विषयी जेवढे बोलावे तेवढे कमी आहे कारण त्यांचे कार्य हे शब्दात मांडण्यापेक्षा खूप मोठे आहे .


आजचे PDF खूप छोटे (12 पेज ) आहे पण ......सर्वांनी वाचावे असे  हे प्रेरणादायी चरित्र आहे 

निखार्‍यावर्ती  दुर्दैवाच्या , पडली चिमणी पिलं ,
कवटाळूणी  उराशी त्यांना मी आईचं प्रेम दिलं ,
सदा भुकेचा कहर माजला , अन्न मिळाले कधी ,
चार घास मागाया आले , तुमच्या दारपाशी ......
      
...हे पुस्तक PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खलील  पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा....








                                             
                                                            भेट दिल्याबद्दल धन्यवाद ............


No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.