- पुतळ्यात नको मला पुस्तकात शोधा .
- यावेळेसची भीमजयंती घरी रहुन , बाबासाहेबांची पुस्तके वाचून साजरी करुया .
- आज वाचनासाठी एक PDF पुस्तक देत आहे ज्यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील महत्वाच्या घटना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे .या पुस्तकाचे लेखन ज . गो . संत यांनी केलेले आहे .
- यामधील डॉ, बाबासाहेबांविषयी बर्याच महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टींची माहिती यामधून मिळेल .
- वरील PDF स्वरुपातील पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खलील डॉ. बाबासाहेबांच्या फोटोवर क्लिक करा .
भेट दिल्याबद्दल धन्यवाद .......
No comments:
Post a Comment