- मित्रांनो घरी बसल्या बसल्या वाचनासाठी मी दररोज एक नवीन व उत्कृष्ट pdf पुस्तक देत जाईल ..... त्याचे वाचन जरूर करा किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्या...
- आज घेऊन येत आहे बाजिंद
- हा एक कथासंग्रह असून तो शिवाजी महाराज यांच्या काळातील आहे , ज्यावेळेस रायगडावर एखाद्या व्यक्तिला शिक्षा करून टकमक टोकावरुन खाली फेकले जायचे त्यामुळे त्या परिसरातील धनगरवाडी गावता हिंस्र पशूंची भीती वाढते व त्यासंबंधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे तक्रार करण्यासाठी सखाराम आणि काही सोबती जातात तेव्हा वाटेत त्यांना बहिर्जी नाईक यांच्या सोबत काम केलेला खंडोजी भेटतो .....आणि या कथा त्याच खंडोजी च्या पराक्रमाच्या कथा आहेत ...
- या कथांचे लेखन पै .गणेश मानुगडे यांनी केलेलं आहे .
- वरील कथांचे पुस्तक वाचनासाठी अत्यंत छान असून त्यामध्ये एकूण 34 कथांचा समावेश आहे . ते PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खलील DOWNLOAD बटनावर क्लिक करा .
सौजन्य :- www.kustimallavidya.blogspot.in
भेट दिल्याबद्दल धन्यवाद ......
No comments:
Post a Comment