अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Sunday, 12 April 2020

  • मित्रांनो घरी बसल्या बसल्या वाचनासाठी मी दररोज एक नवीन व उत्कृष्ट pdf पुस्तक देत जाईल ..... त्याचे वाचन जरूर करा किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्या...
  •  आज घेऊन येत शेतकऱ्याचा आसूड
  • हे एक वैचारिक पुस्तक असून ते सर्वांच्या परिचयाचे आहे . हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले असून या मध्ये त्यावेळी च्या शेतकऱ्यांची कशा प्रकारे पिळवणूक केली जायची यावर वर्णन केलेले आहे. 
  • पुस्तक अत्यंत छोटे  (40पेज) असून सर्वांना ते वाचावे.....
  • वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा.



    सौजन्य:- esahity.com
             भेट दिल्याबद्दल धन्यवाद......

No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.