- मित्रांनो घरी बसल्या बसल्या वाचनासाठी मी दररोज एक PDF पुस्तक देत जाईल त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचनासाठी संग्रही असू द्या....
- आज घेऊन येत आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील ( 1624 ते 1859 या काळातील 250 अस्सल पत्रे )
- श्री. द.वि. आपटे व श्री. रा. वि. आतुरकर यांनी याचे संपादन केलेले आहे.
- यामध्ये इतिहासातील वेगवेगळ्या घटना , तेव्हा वापरात येणारे वार , वर्ष यांची सखोल माहीती मिळते त्यामुळेच याचे वाचन जरूर करावे .
- वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा.
- मित्रांनो वरील पुस्तक आवडल्यास आपल्या मित्रांना वाचण्यासाठी जरूर सांगा किंवा शेयर करा.
- सौजन्य :- esahity.com
- भेट दिल्याबद्दल धन्यवाद....
No comments:
Post a Comment