अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Wednesday, 22 April 2020


  •     मित्रांनो घरी बसल्या बसल्या वाचनासाठी मी दररोज एक PDF पुस्तक देत जाईल त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही  राहु द्या ...

  •    आज वाचनासाठी घेऊन येत आहे शुभम खोत यांचे एक प्रवास वर्णन  कळसुबाई एक अविस्मरणीय क्षण...

  •     कळसुबाई हे प्रवास वर्णन निश्चितच छान असून यामध्ये कळसुबाई या सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखराची संपूर्ण माहिती दिली आहे त्याचबरोबर तेथील लोकांचे जीवन याची सुद्धा खुप छान माहिती दिली आहे तरी सर्वांनी याचे वाचन करावे ....

  •      वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा....



  • मित्रांनो वरील पुस्तक आवडल्यास आपल्या मित्रांना सांगा 
  • किंवा शेयर करा ...

  • सौजन्य :- esahity.com

  • भेट दिल्याबद्दल धन्यवाद...


No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.