अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

Thursday, 23 April 2020

नमस्कार मित्रांनो,
   जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

  •     घरी बसल्या बसल्या वाचनासाठी दररोज एक उत्कृष्ट PDF पुस्तक देत जाईल त्याचे वाचन जरूर करावे किंवा नंतर वाचनासाठी आपल्या संग्रही असू द्यावे...

  •      आज घेऊन येत आहे श्री. शैलेश पुरोहित व श्री.नरेंद्र गोळे यांचे एक प्रवासवर्णन 
  • इंद्रपुरी सिक्कीम .
  •     
  •      पृथ्वीवरील इंद्रपुरी म्हणजे सिक्कीम... उंचच उंच पर्वत रांगा , त्यातील शिखरे मनमोहून घेणारा निसर्ग, त्याठिकाण चे जीवनमान, चहूकडे बर्फाच्या रांगा , सुंदर पर्यटन स्थळे  या सर्वांचा आनंद घरी राहून घेऊ शकतो . 

  •      वरील पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खलील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा .


    •  
    • वरील पुस्तक आवडल्यास अपल्या मित्रांना जरूर सांगा किंवा शेयर करा.

    •        सौजन्य :- esahity.com

    •       भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

    No comments:

    Post a Comment

    सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.